मेहबुबा मुफ्ती

मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) या जम्मू काश्मीरमधील मोठ्या नेत्या असून पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) या पक्षाच्या प्रमुख आहेत. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या (कलम ३७० रद्दबातल ठरवण्याअगोदर) पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांनी भाजपा पक्षाला सोबत घेऊन जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. मात्र भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यामुळे हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही.

४ एप्रिल २०१६ ते १९ जून २०१८ अशी साधारण दोन वर्षे मेहबुबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. त्या १९९६ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून बिजबेहरा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. येथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी पुढे १९९९ साली लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

पुढे २००४ आणि २०१४ साली त्या खासदार झाल्या. अनंतनाग मतदारसंघातून त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
Read More
Karnataka Leader of Opposition R. Ashoka praising the Waqf Amendment Bill and addressing land issues affecting farmers.
Waqf Amendment Bill: “त्यांनी मंदिरे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या”, लोकसभेत वक्फ विधेयक सादर होताच भाजपाच्या नेत्याची टीका

Waqf Amendment Bill 2025: काँग्रेस खासदार गौरव गौगोई, शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी…

Mehbooba Mufti criticizing BJP after the introduction of the Waqf Bill, warning of the country's ruin under their rule.
Waqf Amendment Bill: “सत्तेतून जातील तोपर्यंत देश उद्ध्वस्त झालेला असेल”, वक्फ विधेयक सादर झाल्यानंतर मेहबुबा मुफ्तींची भाजपावर टीका

Waqf Amendment Bill 2025: जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र मेहबुबा मुफ्ती यांनीही या विधेयकावरून सत्ताधारी भाजपावर टीका केली आहे.

Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य फ्रीमियम स्टोरी

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत हिंदुत्व एक आजार असल्याचं म्हटलं…

Farooq Abdullah National Conference in Kashmir Valley| BJP in Jammu Assembly Election Result 2024
विश्लेषण : काश्मीर खोऱ्यात अब्दुल्लांची सरशी, जम्मू विभागात भाजप प्रभावी! काश्मिरींचा स्थैर्याला कौल? प्रीमियम स्टोरी

Jammu Kashmir Vidhan Sabha Election Result 2024 : काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची पाळेमुळे घट्ट असल्याचे या निवडणूक निकालातून दिसले, काश्मीर खोऱ्यातील…

ltija Mufti Srigufwara-Bijbehara Vidhan Sabha Election Result 2024
Iltija Mufti : मेहबुबा मुफ्तींच्या बालेकिल्ल्यात लेक पराभूत, इल्तिजा म्हणाल्या, “जनतेचा हा निर्णय…”

Srigufwara-Bijbehara Assembly Constituency Result 2024 : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी चालू आहे.

Jammu & Kashmir Election Results 2024
Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 : जम्मू-काश्मीरची सत्ता मिळवली, कलम ३७० बाबत आता कोणती भूमिका? ओमर अब्दुल्ला म्हणाले…

Jammu and Kashmir Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर. इंडिया आघाडीला बहुमत.

Hassan Nasrallah Death :
Hassan Nasrallah Death : इस्रायलच्या हल्ल्यात हसन नसरल्लाह ठार झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निदर्शने; मेहबुबा मुफ्तींनीही प्रचार सभा केल्या रद्द

हेजबोलाचे प्रमुख हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

Jammu and Kashmir Assembly Election 2024
Jammu and Kashmir Election : जम्मू-काश्मीर विधानसभेचा दुसरा टप्पा; ओमर अब्दुल्लाह, अल्ताफ बुखारी, हमीद कारा व रवींद्र रैनांची प्रतिष्ठा पणाला

Jammu and Kashmir Assembly Election 2024 : दुसऱ्या टप्प्यात अनेक मोठ्या नेत्यांच्या मतदासंघात मतदान चालू आहे.

Mehbooba mufti india gandhi and supriya sule
International Daughters Day : इंदिरा गांधी ते सुप्रिया सुळे; आई-वडिलांचा राजकीय वारसा जपणाऱ्या राजकन्या!

Daughter’s Day 2024 : कधी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तर कधी स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचं जग उभारलं आहे. राजकारणातही अनेक महिलांनी…

Who is Iltija Mehbooba Mufti Bijbehara constituency Jammu and Kashmir
Iltija Mufti : आईच्या जागेवरून आता लेक उभी राहणार; परदेशातील भारतीय संस्थांचा अनुभव असलेल्या इल्तिजा राखणार का मेहबुबा मुफ्ती यांचा गड?

Iltija Mufti Bijbehara Assembly Constituency : सोमवारी दक्षिण काश्मीरमधील आठ विधानसभा मतदारंसघातील आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यापैकी बिजबेहरा…

Who is Iltija Mehbooba Mufti Bijbehara constituency Jammu and Kashmir
Iltija Mufti : “मेहबुबा मुफ्तींची लेक म्हणून नाही तर…”, उमेदवारी मिळाल्यानंतर इल्तिजा मुफ्तींकडून प्रचार सुरू प्रीमियम स्टोरी

Iltija Mufti : पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मोहम्मद सईद (इल्तिजा मुफ्ती यांचे आजोबा) यांच्याकडून इल्तिजा…

Mehbooba Mufti Kashmir Soldiers
Mehbooba Mufti : “देशाच्या रक्षणासाठी जवान काश्मीरमध्ये येतात अन् शवपेटीतून परत जातात”, मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारवर संताप

Mehbooba Mufti Kashmir Encounter : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, जम्मू-काश्मीर अशांत आहे, गृहमंत्रालयाने तिथे घडणाऱ्या घटनांची जबाबदारी…

संबंधित बातम्या