Free Sanitary Napkins : इयत्ता ६ ते बारावीतील विद्यार्थींनीना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, नॅपकिन्सची विल्हेवाट आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याच्या मागणीकरता…
पाळी येणे ही मुलीच्या वाढीतील नैसर्गिक गोष्ट आहे. त्यातील काही अनियमिततांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये मानसिक समस्यांचा समावेश आवर्जून करावा लागतो.