Page 2 of मनोरुग्णालय News
मेडिकल रुग्णालयाशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी कोब्रा साप निघाल्याची घटना घडली
रुग्णालयातील परिचारिका आणि सुरक्षारक्षकांनी मुलाला भुलीचे इंजेक्शन दिल्याचे अल्पवयीन मुलाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.
अन्यायाविरोधात १९ जूनपासून मनोरूग्णालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सफाई कामगारांनी घेतला होता.
या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे.
शाळेत जाणारी लहान मुले, महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार, महिला तसेच वृद्धांमधील मानसिक ताणतणाव वाढत असून यातूनच मानसिक आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
६७ वर्षांआधी शासकीय मनोरुग्णालय अन्यत्र हलवून आता पुन्हा त्याच गावात शासकीय मनोरुग्णालय स्थापन होतेय. असा आगळावेगळा इतिहास जालन्याला लाभणार आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयात दरदिवशी साधारण १५५० रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात.
राज्य सरकारने ७२ एकर क्षेत्रफळांच्या या विस्तीर्ण परिसराला संरक्षक भितींचे नवे कवच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शा
ठाणे महापालिकेने मनोरुग्णालय परिसरात ‘मल्टी स्पोर्ट्स मिनी स्टेडियम’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
येरवडा मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाइकांना राहता यावे यासाठी मनोरुग्णालयात ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू करणे विचाराधीन आहे.
दक्षिण रशियातील एका मनोरुग्णालयास आग लागून २३ जण ठार झाले आहेत
सीसीटीव्ही निविदांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही यंत्रणाही लवकर येण्याची काहीही चिन्हे नाहीत