मर्सिडीजच्या ‘डिझायनो’

मर्सिडीज या आलिशान कार बनविणाऱ्या जर्मन कंपनीने गेल्या अनेक दशकांपासून भारतीय ग्राहकांना भुरळ घातली आहे. मर्सिडीजमधून फेरफटका मारणे म्हणजे त्यांच्यासाठी…

मर्सिडिजची ‘डिझायनो’ दाखल

आलिशान मोटारींची निर्मिती करणाऱ्या जर्मनीतील मर्सिडिजने ‘डिझायनो’ श्रेणीतील तीन नव्या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त मोटारी भारतीय बाजारपेठेत उतरविल्या आहेत.

मर्सिडिजचे ‘मेक इन इंडिया’

जर्मन आलिशान प्रवासी कार बनावटीच्या मर्सििडझ-बेंझ इंडियाने आपल्या जीएलए एसयूव्ही या गाडीच्या निर्मितीला पुणे येथील उत्पादन केंद्रामध्ये सुरुवात केली.

सर्वोत्तमच..

द बेस्ट ऑर निथग.. ही मर्सडिीजची टॅगलाइन आहे. गुणवत्तेच्या आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मर्सडिीजकडे कोणतीही तडजोड नाही.

लुइस हॅमिल्टन मर्सिडीझकडेच!

विश्वविजेता शर्यतपटू लुइस हॅमिल्टनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी अनेक संघ उत्सुक होते. मात्र मर्सिडीझने हॅमिल्टनसह तीन वर्षांचा नवा करार…

देशातले पाचवे मर्सिडीज- एएमजी सेवा केंद्र पुण्यात

आपण खरेदी करत असलेली मोटार फक्त आणि फक्त आपल्यासाठीच तयार करण्यात आली असल्याचा अनुभव ग्राहकांना मिळावा यासाठी आलीशान मोटारींच्या कंपन्या…

लाल परी

पऱ्यांच्या दुनियेत असल्यावर कसे हरवून जायला होते, अगदी तस्साच अनुभव मर्सिडीजच्या लालबुंद रंगाच्या सीएलए२०० च्या ड्रायिव्हग सीटवर बसल्यावर येतो.

बॉर्न टू रूल :मर्सिडिझ ई ३५० सीडीआय

सणासुदीच्या मुहूर्तावर नवनवीन गाडय़ा रस्त्यावर उतरवण्याची स्पर्धा वाहननिर्मात्यांमध्ये लागली आहे. टाटाची झेस्ट येत नाही तोच मारुतीने सिआझ ही सेडान प्रकारातली…

मर्सिडिझच्या १२० ‘सी क्लास’ मोटारी ‘कार्सऑनरेन्ट’च्या ताफ्यात दाखल

देशातील वैयक्तिक प्रवासी मोटार वाहतूक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या कार्सऑनरेन्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भाडेतत्त्वावर देण्यासाठी आलीशान मोटारींची सर्वात मोठी…

मोटार खरेदी करायचीय.. हेलिकॉप्टरने चला!

एक कोटी रुपयांच्या आसपास किंवा जास्त किंमत असलेली ‘मर्सिडीज-बेन्झ’ची मोटार खरेदी करायची असेल तर आता या दालनापर्यंत वेळ घालवून मोटारीने…

मर्सिडिझतर्फे हॅमिल्टनचे पहिले जेतेपद

नव्या संघात दाखल झाल्यानंतर असलेले अपेक्षांचे ओझे आणि निराशा या सर्वाना पूर्णविराम देत लुइस हॅमिल्टनने मर्सिडिझतर्फे पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याची किमया…

लुईस हॅमिल्टन हंगेरियन ग्रां.प्रि.चा विजेता

ब्रिटनचा फॉर्म्युला वन ड्रायव्हर लुईस हॅमिल्टनने हंगेरियन ग्रां.प्रि.चे विजेतेपद पटकावले आहे. हॅमिल्टनने पोल पोझिशनवरून म्हणजे पहिल्यास्थानावरून शर्यतीला सुरूवात केली आणि…

संबंधित बातम्या