Page 8 of मीटू News

‘या क्षेत्रातल्या अनेकांना विकास बहलबद्दल माहिती होतं,मला तीन अभिनेत्रींनी त्याच्यासोबत काम करताना आलेला वाईट अनुभव सांगितला होता ‘

तनुश्रीनं दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा आरोप केले आहेत, या मागचा सुत्रधार कोण आहे हे शोधलंच पाहिजे असं मकरंद म्हणाले

प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला.

काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका फोटो जर्नलिस्टने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

रजत कपूर, विकास बहल, आलोक नाथ यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे.

ती घटना (बलात्कार) घडली असावी, पण कोणा दुसऱ्या व्यक्तीने केला असावा, असं आलोक नाथ म्हणाले.

प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका महिला पत्रकाराने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटात तिनं भूताची भूमिका साकारली होती.

१९९० मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी अालोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला
