tanushree and rakhi
#MeToo : तनुश्रीने माझ्यावर बलात्कार केला; राखी सावंतचा धक्कादायक आरोप

तनुश्री दत्ता ही समलैंगिक असून तिने माझ्यावर बलात्कार केला असा आरोप राखीनं या पत्रकार परिषदेत केला आहे.

ajay devgn
#MeTooचा दणका; अजयने मेकअप आर्टिस्टची केली हकालपट्टी

अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महिलांच्या मदतीसाठी मोठमोठे कलाकार पुढे येत आहेत. त्यामुळे ही मोहीम पीडितांसाठी वरदान ठरतेय असं म्हणायला हरकत नाही.

#MeToo : माझ्यावरही झाला होता बलात्काराचा प्रयत्न, आलियाच्या आईचा खळबळजनक खुलासा

मी गप्प बसले. त्याच्या चुकीची शिक्षा मला त्याच्या कुटुंबियांना द्यायची नव्हती असं म्हणत सोनी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली…

#MeToo : वैयक्तिक वादातून माझ्यावर आरोप, विकास बहलचं ‘IFTDA’ च्या नोटिशीला उत्तर

विकासला इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डिरेक्टर असोसिएशनने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

राज ठाकरे, नाना पाटेकरांनी भाव न दिल्याने तनुश्रीने मला लक्ष्य केले: राखी सावंत

‘मी टू’ मोहिमेचा मार्ग भरकटत असून ज्यांच्यासोबत काही झालंच नाही ती लोकंही आरोप करत आहेत. आपण पुरुषांची बाजूही ऐकून घेतली…

anu malik
#MeToo : अनू मलिकला ‘इंडियन आयडॉल’च्या परीक्षकपदावरून हटवले

लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या