#MeToo : ऐश्वर्याचं ‘ते’ ट्विट व्हायरल ही पोस्ट ऐश्वर्याची नसून तिच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 13, 2018 09:14 IST
#MeToo अमिताभ बच्चनजी, तुम्हाला किंमत चुकवावी लागेल-सपना भवनानी तुमचेही सत्य लवकरच बाहेर येईल असे म्हणत सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराच दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2018 21:22 IST
#MeToo : नाना पाटेकरांसाठी ‘हाऊसफुल ४’चे दरवाजे बंद? नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप असल्याने त्यांच्यासोबत काम करणार नाही अशी भूमिका अभिनेता अक्षयकुमारने घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2018 20:38 IST
# MeToo : चित्रपटाच्या सेटवर साजिदचे महिलांशी वागणे खटकणारे – बिपाशा बासू साजिद दिग्दर्शन करत असलेल्या ‘हमशकल’ चित्रपटाच्या सेटवर महिलांसाठी अपमानजनक वातावरण असायचे असे तिने म्हटले आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी २०१४… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2018 20:04 IST
#MeToo प्रकरणांच्या तपासासाठी समिती स्थापन करण्याची मनेका गांधींची घोषणा #MeToo अंतर्गत समोर येणाऱ्या प्रकरणांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मनेका गांधी यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2018 17:59 IST
‘हाऊसफुल ४’ मधल्या इतरही कलाकारांनी ठोस भूमिका घ्या, ट्विकलंच आवाहन अक्षयनं साजिदसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे इतर कलाकारांनीही ठोस भूमिका घ्यावी असं आवाहान ट्विंकल खन्नानं केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2018 16:16 IST
#MeToo मूर्खपणा, इंडस्ट्रीमध्ये बलात्कार होत नाही- शिल्पा शिंदे महिला पुढे येऊन आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडत असताना अभिनेत्री शिल्पा शिंदेने #MeToo मोहिमेवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2018 14:45 IST
#MeToo : महिला पत्रकारासोबतही साजिदनं केलं लैंगिक गैरवर्तन तिनं सभ्यतेचा मुखवटा लावून वावरणाऱ्या साजिदची विकृती आपल्या ट्विटर पोस्टद्वारे समोर आणली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2018 14:11 IST
#MeToo एम.जे.अकबर यांनी अन्याय केला असेल तर न्याय मिळवून देऊ – नरेंद्र सिंह तोमर एम.जे.अकबर यांच्या प्रकरणात महिलांवर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2018 14:10 IST
#MeToo : ‘हाऊसफुल ४’चं शूटिंग रद्द करण्याची अक्षयची मागणी या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेते नाना पाटेकर यादोघांवर केलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे अक्षयनं निर्णय घेतला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 12, 2018 14:57 IST
#MeToo : महिलेने केला लव रंजनच्या लैंगिक छळाचा पंचनामा कास्टींग डायरेक्टर विक्की सिदाना यांनी ऑडिशनसाठी बोलावलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2018 11:53 IST
#MeToo मुळे बॉलिवूडचा ‘सिरिअल किसर’ आधीच सावध भविष्यात आपल्यावरही असे काही आरोप होऊ नये यासाठी अभिनेता इम्रान हाश्मीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 12, 2018 11:51 IST
Guillain-Barre Syndrome : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढले, बाधितांमध्ये सर्वाधिक लहान मुले; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
‘तो आला अन् ती लाजली…’ ऑनलाईन प्रेम जुळलेल्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पहिल्या भेटीचा VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रेमाची आठवण
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
Davos : महाराष्ट्रात १५.९५ लाख रोजगारनिर्मिती, दावोसमध्ये ऐतिहासिक १५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार
Devendra Fadnavis: महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती! दावोसमधील विक्रमी करारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा