चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मार्चमध्ये मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे.
निगडीतील टिळक चाैक परिसरात मेट्राेच्या खांबासाठी पाेकलेनच्या सहाय्याने खाेदाई सुरू आहे. या खाेदाई दरम्यान महापालिकेची आकुर्डी, खंडाेबा माळ चाैकाकडे जाणारी…