Page 7 of मेट्रो प्रकल्प News

mumbai metro 4a
मुंबई : ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ला जर्मनीकडून अर्थसहाय्य; लवकरच अंदाजे ४१८९ कोटी रुपयांचे कर्ज मिळणार

या कर्जातून ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांतील सिग्नल, विद्युत यंत्रणा आदी विविध कामे करण्यात येणार आहेत.

work Metro 3 mumbai
‘मेट्रो ३’ मार्गिकेतील रुळांचे काम युद्धपातळीवर सुरू, आतापर्यंत ५८ टक्के काम पूर्ण

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून सध्या रूळ टाकण्याचे काम वेगात सुरू आहे.

mumbai metro
मुंबई: ‘मेट्रो ११’च्या मार्गिकेच्या आराखड्याचे पुनर्मूल्यांकन करणार

आराखड्याच्या पुनर्मूल्यांकनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ‘मेट्रो ११’च्या प्रत्यक्ष उभारणीसाठी पावले उचलण्यात येणार आहेत.

metro project
मुंबई: मेट्रो प्रकल्पांना ‘अर्थ’बळ; राज्य सरकारकडून १६६ कोटी रुपयांचे दुय्यम कर्ज

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे.

pune metro
पुणे : गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल क्लिनिक स्थानक मेट्रो प्रवासी सेवा एप्रिलपासून

या मार्गिकेअंतर्गत डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.

metro
मुंबईत लवकरच पर्यावरणस्नेही मेट्रो स्थानके; प्रायोगिक तत्त्वावर बांबूचा वापर असलेली स्थानके तयार करण्यावर भर

मेट्रो प्रकल्पात पर्यावरणाला धक्का पोहचणार नाही यावर कायम भर दिला जात असल्याचा दावा केला जात आहे.

Mumbai Metro lines 2A and 7
मेट्रो स्थानकांच्या नावाचे अधिकार व्यावसायिक कंपन्यांना देण्यासाठी धडपड; एमएमएमओपीएलने तिसऱ्यांदा निविदा मागविल्या

मेट्रो मार्गिका सुरू होण्याआधी ‘एमएमएमओपीएल’ स्थानकांच्या नावाचे अधिकार बहाल करून महसूल मिळविण्याच्या प्रयत्नात होती.

Metro 2A and Metro 7
मेट्रो-७च्या दिंडोशी स्थानकाच्या नामकरणाचा वाद: आनंदनगर स्थानकाचे नाव पूर्ववत, तर पठाणवाडीचे का नाही?

नाव पूर्ववत करण्याची तक्रार एमएमआरडीएकडे करण्यात आल्यावर या स्थानकाचे नाव पुन्हा आनंदनगर करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली.

Land acquisition car shed Metro 5
मेट्रो पाचच्या कारशेडचे भूसंपादन रखडलेल्या स्थितीतच; शेतजमिनीच्या दराबाबत अद्याप निश्चितता नाही

ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो पाच प्रकल्पासाठी भिवंडीमधील कशेळी गावामध्ये २०.७७ हेक्टर जमिनीवर कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या…