Page 8 of मेट्रो प्रकल्प News
कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कल्याण मधील कार्यक्रमात जाहीर केले होते.
या १२.७७४ किमी मार्गिकेतील ८.७७४ किमीचा मार्ग हा भुयारी असून उर्वरित ४ किमीचा मार्ग उन्नत आहे.
या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोची प्रवासी सेवा २६ जानेवारीपासून सुरू होईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.
गेल्या वर्षभरात विकल्या गेलेल्या एकूण सव्वा लाख घरांपैकी अर्धी घरे पश्चिम उपनगरात विकली गेली आहेत.
तिन्ही मार्गिका परस्परांशी जोडल्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नागरिकांना प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
ठाण्यात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गिकेचे काम सुरू आहे.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी, तसेच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सुविधा विकसित करण्यासाठी मुंबई महानगर…
डीजीसीएच्या वक्तव्यानंतर न्यायालयाने प्रकल्पाविरोधातील याचिका निकाली काढली
खाडीवरील मेट्रोचा पूल उभरण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकुण १३ स्पॅन उभारण्यात येणार
सरकारच्या घोषणेनंतर कारशेड उत्तनला नेण्यासह मार्गिकेचा विस्तार उत्तनपर्यंत करणे अपरिहार्य ठरणार आहे.
या मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या कारशेडची जागा भाईंदर पश्चिम येथील राई-मुर्धे गावालगत ८७ एकरांत एमएमआरडीएने निश्चित केली आहे.
चाचणीला तीस मिनिटांचा कालावधी लागल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.