मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) २०१७-२०१८ मध्ये ‘मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ गाडय़ांची बांधणी करण्याचे कंत्राट श्रीसिटीतील एका कंपनीला दिले आहे.
फडणवीस म्हणतात, “दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात वादविवाद झाले, स्थगिती आल्या. त्यामुळे डिसेंबरमध्ये तो प्रकल्प अर्धा धावणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय केला नसता,…