मेट्रो प्रकल्पाच्या विलंबामुळे प्रकल्प खर्चातही वाढ झाली आहे. मात्र याचा परिणाम प्रकल्पाच्या पूर्णत्वावर होणार नसल्याचा दावा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
नागपूरसाठी घेतलेल्या स्वस्तातल्या मेट्रो ट्रेनसंदर्भात नितीन गडकरींनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना माहिती दिली. तसेच, पुण्यासाठीही या मेट्रो घ्याव्यात, अशी विनंती…