मार्गिका व्यवहार्य ठरल्यास प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
‘लोकसत्ता शहरभान’च्या कार्यक्रमाला यावेळी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या संचालक आणि मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपस्थिती लावली होती. मुंबईतील…