मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) २०१७-२०१८ मध्ये ‘मेट्रो ३’ मार्गिकेसाठी ३१ गाडय़ांची बांधणी करण्याचे कंत्राट श्रीसिटीतील एका कंपनीला दिले आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कारशेडचे काम रखडल्याने खर्चात १० हजार २७० कोटींची वाढ झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली…