Associate Sponsors
SBI

metro train
मेट्रो स्थानक फलाटावरील काचेच्या सुरक्षा भिंतीचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न

दहिसर ते आरे मेट्रो मार्गिकेतील दहिसर पूर्व स्थानकावर ७ ऑगस्टला सायंकाळी काही तांत्रिक बिघाड झाला.

mv3-metro
विश्लेषण : मेट्रो ३चा विस्तार का?

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ भुयारी मार्गिकेचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे कारशेडच्या कामालाही सुरुवात केली…

mumbai metro one back on track, ridership touches 3 lakh daily
मेट्रो १ च्या सेवा वेळेत वाढ; शेवटची गाडी रात्री पावणे बारा वाजता

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ या मार्गावरील मेट्रो आता उशिरापर्यंत धावणार असून शनिवारपासून (६ ऑगस्ट) शेवटची गाडी रात्री ११ वाजून ४४ मिनिटांत…

metro carshed
आरेत कारशेडसाठी आणखी जागेची गरज! ; ३० हेक्टर जमीन अपुरी : २०३१ पर्यंत जादा डब्यांसाठी विस्तार आवश्यक

मेट्रो ३ च्या आराखडय़ानुसार मेट्रो ३ साठी २०२५ मध्ये ४७ गाडय़ांची तर २०३१ मध्ये ५५ गाडय़ांची गरज लागणार आहे.

mumbai metro one back on track, ridership touches 3 lakh daily
‘मेट्रो १’ हळूहळू पूर्वपदावर, प्रतिदिन प्रवासी संख्या तीन लाखांवर

लवकरच पूर्वीप्रमाणे प्रतिदिन साडेचार लाख प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करतील असा विश्वास एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Mumbai Metro car shed
आणखी दोन हजार झाडांवर कुऱ्हाड? ; आरे कारशेडसाठी पर्यावरणवाद्यांची भीती; उपमुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचा आरोप

कांजुरमार्ग येथील कारशेड पुन्हा आरेमध्ये हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे.

metro car shed aarey
मुंबईकरांकडून ‘आरे वाचवा’ची हाक ; कारशेडविरोधात आज निदर्शने, परिसरात  पोलीस बंदोबस्त

गेल्या दोन दिवसांपासून पर्यावरणप्रेमींकडून समाजमाध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे

mumbai-metro
मेट्रो ६ च्या कारशेडचे काय? ; नवीन सरकारच्या भूमिकेबाबत उत्सुकता

फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मेट्रो ६ ची कारशेड कांजूरमार्ग येथील जागेत करण्यास मंजुरी दिली होती.

बुलेट ट्रेनसाठी जागा मागता, मग कारशेडला का देत नाही?; मुख्यमंत्र्यांचा केंद्राला सवाल; मेट्रो २ अ आणि ७ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

बुलेट ट्रेनसाठी जागेचा आग्रह धरणार, मुंबईकरांवर तुमचे प्रेम आहे असा दावा करता तर कांजूरमार्गला मेट्रो कारशेड, माहुलला पिम्पग स्टेशन आणि…

संबंधित बातम्या