Viral Video : मेट्रो ट्रेनमध्ये बॅक फ्लिप मारायला गेला अन् जन्माची अद्दल घडली, प्रवासी आयुष्यभर विसरणार नाही मेट्रो ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणं एका तरुणाला महागात पडलं. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कSeptember 23, 2023 16:42 IST
कांजूरमार्ग कारशेडच्या कामासाठी १५ दिवसांत निविदा मागवणार मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कांजूरमार्ग कारशेडच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2023 10:45 IST
नागपूर : मेट्रो स्थानकांच्या संख्येत आणखी एका स्थानकाची भर; २१ पासून सेवेत मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेवरील कॉटन मार्केट स्थानक २१ सप्टेंबर २०२३ पासून प्रवासी सेवेत रूजू होणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2023 18:21 IST
दिल्ली मेट्रोत पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा; तरुणीने संस्कृतमधून दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका तरुणीने संस्कृत भाषेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 17, 2023 15:35 IST
‘मेट्रो ३’च्या खर्चात चार हजार कोटींनी वाढ ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या खर्चात एका वर्षांत सुमारे चार हजार कोटींची वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा खर्च २०२२ मध्ये ३३… By मंगल हनवतेSeptember 17, 2023 01:49 IST
Viral Video in Metro : मेट्रोत साडी नेसून भिरभिर फिरणाऱ्या चिमुकलीवरुन कुणाचीच नजर हटेना, तुम्हीही VIDEO एकदा पाहाच या व्हिडीओमध्ये ही चिमुकली मेट्रोत भिरभिर फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीने साडी नेसली आहे आणि मेट्रोतील प्रवासी या… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कSeptember 13, 2023 17:31 IST
तू ‘पागल’ है.. ट्रेनमध्येच महिलेचा पारा चढला अन् जोडप्याला केली धक्काबुक्की, Video झाला व्हायरल संतापलेल्या महिलेची वागणूक पाहून ती मुलगी म्हणाली, काय वेडेपणा आहे हा…पण महिलेनं काहीही ऐकून घेतलं नाही. तसंच तक्रार करण्याची धमकीही… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कSeptember 7, 2023 17:12 IST
‘ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५’: कशेळी कारशेडच्या कामाला दीड – दोन महिन्यांत सुरुवात कशेळीतील जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. असे असताना आता कारशेडच्या कामासाठी वन विभागाची पर्यावरणविषयक परवानगी घ्यावी लागणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2023 21:00 IST
मुंबई: मेट्रो २ ब मार्गिकेवरील नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक वगळणार; स्थानिकांच्या मागणीनुसार एमएमआरडीएचा प्रस्ताव अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब मार्गिकेवरील वांद्रे पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक वगळण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 4, 2023 11:24 IST
मेट्रो ४ आणि ५ मार्गिकेच्या कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कारशेडचा प्रश्न निकाली लावत मेट्रोची कामे हाती घेणे आवश्यक होते. मात्र एमएमआरडीएने मेट्रोची कामे सुरू केली, By लोकसत्ता टीमAugust 13, 2023 13:36 IST
ठाणे: मेट्रोची कामे आणि वाहन बंद पडल्याने घोडबंदर ठप्प घोडबंदर मार्गावर सुरू असलेले मेट्रोचे काम आणि घोडबंदर टोलनाका येथे मध्यरात्री अवजड वाहन बंद पडल्याने शनिवारी घोडबंदर मार्गाची वाहतूक ठप्प… By लोकसत्ता टीमAugust 12, 2023 10:37 IST
Video: मेट्रोच्या रेलिंगला लटकून महिलेनं केला वर्कआऊट, धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी पाहून प्रवासीही झाले चकीत कॅलिस्थेनिक्स प्रकारचा वर्क आऊट करणाऱ्या महिलेनं ट्रेनमध्ये स्टंटबाजी करून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJuly 18, 2023 12:00 IST
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”
Shirdi Sai Baba Trust: शिर्डीत मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांचा त्रास, साईबाबा संस्थानानं भोजन प्रसादाबाबत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!