हिंजवडीच्या माहिती तंत्रज्ञान केंद्राला (आयटी हब) शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका तीन प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ‘वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेचे आतापर्यंत ४९ टक्के काम पूर्ण झाले आहे.