पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रोच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (काॅम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो वाहतुकीबरोबरच हवाई वाहतुकीला चालना मिळावी, प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता यावा या अनुषंगाने महामेट्रोकडून खराडी…