मेट्रो News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने महामेट्रोने महिलांना ५०० रुपयाच्या टॉप-अपवर २० रुपयात ‘महाकार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनांमुळे कायमच चर्चेत असते. सातत्याने या ट्रेनमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात. आता देखील दिल्ली मेट्रोमधला एक…

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा ‘जीवनदायिनी’ म्हणून सेवा बजावत आहे.

मीरा रोड ते विरार हा २३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग असून, त्यात २० स्थानकांचा समावेश आहे. मीरा-भाईंदर ते वसई-विरार हा मेट्रो…

पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रोच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (काॅम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्यात आला आहे.

मेट्रोची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन’कडून ‘ई-बाईक’ ही पूरक सेवा सुरू केली आहे.

पर्यायी कारशडेचा वापर करून ‘मेट्रो ९’, ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांवर पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार

येथील मोघरपाडा येथे मेट्रो कारशेड उभारण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या मौजे मोघरपाडा येथील १७४ हेक्टर जमीन मुंबई महानगर प्रदेश विकास…

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो वाहतुकीबरोबरच हवाई वाहतुकीला चालना मिळावी, प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित प्रवास करता यावा या अनुषंगाने महामेट्रोकडून खराडी…

नागपूरच्या क्रिकेट चाहत्यांसाठी नागपूर मेट्रो ६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजेपर्यंत धावणार आहे.

मेट्रोला प्रतिताशी ८० किलोमीटरच्या वेगाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सरळ मेट्रोच्या मार्गिकेवर जास्तीत जास्त प्रतिताशी ७० किलोमीटरच्या वेगाने मेट्रो धावू शकेल.

पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही. फक्त पुणेकरच पुण्याच्या मेट्रोमध्ये रेल्वे प्रवासाचा अनुभव देऊ शकतात. विश्वास बसत नसेल तर…