Page 2 of म्हाडा News
मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही ३ जानेवारीपर्यंत १७ हजार ७३ अर्ज दाखल झाले आहेत.
भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांच्या चौकशीचा विषय ऐरणीवर आल्यापासून म्हाडाला आतापर्यंत शहरातील १४८५ सदनिका उपलब्ध झाल्या.
आता विजेत्याला ताबा पत्र मिळाल्याच्या दिवसापासून सेवाशुल्क आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडा उपाध्यक्षांनी घेतला आहे. हा निर्णय म्हाडा विजेत्यांसाठी दिलासादायक ठरणार…
वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांना हुसकावून घराबाहेर काढून बेघर केले जाते, अशी खंत शिष्टमंडळाने व्यक्त केली. या रहिवाशांना निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी घरे…
वांद्रे (पूर्व) येथील निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत संक्रमण शिबिरार्थींना निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी हक्काचे घर द्यावे, या मागणीसाठी संक्रमण शिबिरातील रहिवासी २ जानेवारी…
या दोन इमारतींच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला भविष्यात सोडतीसाठी ३० घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी म्हाडाने एका रहिवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
म्हाडा भवनातील म्हाडा उपाध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्कीचा प्रकार घडला असून एका रहिवाशाने महिला कर्मचार्यास अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे.
म्हाडातही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे वर्ग झाल्यानंतर मंडळाने अर्धवट अवस्थेतील पुनर्वसित इमारतींसह म्हाडाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचा समावेश असलेल्या…
म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या वांद्रे पूर्व येथील म्हाडा भवनातील दालनात पुन्हा एकदा धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे.
परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाऱ्या म्हाडाने भाडेतत्त्वावर गृहनिर्मितीची योजना आखली आहे.