Page 4 of म्हाडा News
आतापर्यंत ३०० हून अधिक घरे मंडळाने विकली
ताथवडेतील या व्यासायिक संकुलाच्या विक्रीतून पुणे मंडळाला मिळणार १००० कोटी
सर्वसामान्यांना खासगी प्रकल्पात परवडणाऱ्या दरात घर मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने २० टक्के सर्वसमावेशक योजना लागू केली आहे.
२० टक्के योजनेला प्रतिसाद मंडळाच्या २२६४ पैकी सर्वाधिक ८२५ घरे १५ टक्के एकात्मिक योजनेतील असून या घरांना सर्वात कमी प्रतिसाद…
या मोहिमेअंतर्गत २९ ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले असून स्टाॅलवरील अधिकारी ग्राहकांना घरांची माहिती देत आहेत. इच्छुक ग्राहकांना घरखरेदीसाठी आकर्षित करण्याचा…
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीतील २०१७ पैकी ४६२ विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाण्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील अल्प उत्पन्न गटातील घरं प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर दिली जाणार आहेत.
दक्षिण मुंबईतील रखडलेल्या आणि अतिधोकादायक -धोकादायक घोषित झालेल्या जुन्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना…
म्हाडाने सामाजिक बांधिलकी जपत ‘एमएमआर ग्रोथ हब’मध्ये गृहनिर्मितीसह वृद्ध आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएमआर ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार आहे. या ‘ग्रोथ हब’मध्ये २०४७पर्यंत एकूण ३० लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे.
आजघडीला ११ हजारांहून अधिक घरे विक्रीविना रिकामी असून म्हाडाने या घरांचा समावेश ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत केला आहे.
मुंबई शहरातील विविध झोपडपट्टी योजना विविध प्राधिकरणांमार्फत पूर्ण करण्याची योजना राज्य शासनाने आखली असली तरी संबंधित प्राधिकरणांना मंजुरीचे अधिकार बहाल…