Page 5 of म्हाडा News

प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसह म्हाडा गृहप्रकल्प योजनेतील बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यास मुंबई मंडळाने सुरुवात केली आहे.

म्हाडाने भाडेतत्त्वावरील गृहनिर्मितीपाठोपाठ आता भाडेतत्वावरील कार्यालयांचीही बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगाव पश्चिम परिसरातील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) येथे…

म्हाडाच्या २०१६ च्या पत्राचाळ सोडतीतील ३०५ विजेत्यांना हक्काच्या घरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे पत्राचाळीतील सोडतीतील घरांचा समावेश असलेल्या इमारतीला अखेर…

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे राहणार्या मूळ भाडेकरूंना हक्काची कायमस्वरूपी घरे देण्यासाठी बृहतसूचीअंतर्गत अर्ज प्रक्रियेस…

काळाचौकी येथील अभ्युदयनगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या निविदेला तिसऱयांदा मुदतवाढ देऊनही विकासकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वसाहतींतील मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित असलेले सार्वजनिक रस्ते पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

वरळी बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांचे हक्काच्या घरात, उत्तुंग इमारतीत वास्तव्यास जाण्याचे स्वप्न आता अखेर लवकरच पूर्ण होणार आहे.

रस्ता बांधण्यासाठी आणि नाल्याच्या रुंदीकरणासाठी सोलापूरस्थित तीन जमीनधारकांच्या जमिनीचे १९८७ मध्ये अधिग्रहण करून नंतर योग्य संपादन प्रक्रियेविना तिचा ताबा स्वत:कडेच…

गोरेगावमधील सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासांतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला मिळालेल्या नऊ भूखंडांवर गृहनिर्मिती करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के योजनेअंतर्गत खासगी विकासकांकडून घरे मिळत नसल्याने म्हाडाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांच्या सोडतीला दोनदा मुदतवाढ दिल्यानंतरही ३ जानेवारीपर्यंत १७ हजार ७३ अर्ज दाखल झाले आहेत.

भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांच्या चौकशीचा विषय ऐरणीवर आल्यापासून म्हाडाला आतापर्यंत शहरातील १४८५ सदनिका उपलब्ध झाल्या.