Page 6 of म्हाडा News
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते एका कार्यक्रमात म्हाडा भवनात प्रातिनिधीक स्वरूपात ५० जणांना देकार पत्र दिली जाणार आहेत.
गोरेगाव, पहाडी येथे २,५०० हून अधिक घरांची निर्मिती केल्यानंतर आता म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेणार आहे.
म्हाडा पुणे मंडळाच्या वतीने ४८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) यांच्या हस्ते काढण्यात आली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
छ. संभाजीनगर मंडळाकडून फेब्रुवारीत ११३३ घरांसह ३६१ भूखंडांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत अर्जविक्री-स्वीकृती सुरु करण्यात आली होती.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या आगामी अंदाजे २००० घरांच्या सोडतीत गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेतील रिक्त ८८ घरांचा समावेश आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाची वडाळ्यामधील ॲन्टॉप हिल परिसरातील ४१७ घरे ऑगस्ट २०२३ च्या सोडतीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र या घरांपैकी…
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ई लिलावात १७३ पैकी ११२ दुकानांसाठी बोली लागली आहे. तर ६१ दुकानांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. असे…
अर्जदारांकडून म्हाडाची फसवणूक रोखण्यासाठी प्राधिकरणाचा निर्णय
म्हाडा उपाध्यक्षांच्या आदेशानुसार चौकशी सुरू होऊन पाच महिने उलटले तरी अद्याप चौकशी अहवाल सादर झालेला नाही.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने सहा महिन्यांपूर्वी ताबा देण्यास सुरुवात केलेल्या नव्या इमारतीतील घरांमध्ये गळती होत असून या प्रकाराची मुंबई मंडळाने गंभीर…
विक्रोळीमधील म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या नव्या कोऱ्या घरांमध्ये गळती सुरू झाली आहे. पहिल्याच पावसात विक्रोळीतील म्हाडा वसाहतीमधील अनेक घरांमध्ये गळती होऊन…