in mumbai mhada konkan mandal huge response for houses under first priority scheme
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ‘प्रथम प्राधान्य’योजनेअंतर्गत २० टक्क्यांतील घरांना प्रचंड प्रतिसाद, ६६१ पैकी ४५३ घरांच्या विक्रीची शक्यता

म्हाडाच्या कोकण मंडळातील ११ हजार १८७ घरांची विक्री ‘प्रथम प्रधान्य’ तत्वावर करण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे.

mhada reduces maintenance charges For 9409 flat owners in virar bolinj colony
विरार – बोळींजमधील म्हाडा रहिवाशांना अखेर दिलासा, ९४०९ सदनिकाधारकांच्या मासिक सेवा शुल्कात कपात

अल्प गटातील रहिवाशांना आता प्रति महिना १४५० रुपये, तर मध्यम गटातील रहिवाशांना २४०० रुपये सेवाशुल्क

mhada pune lottery 2024 offers 6294 flats in pune
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या क्षेत्रातील ६,२९४ घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात, ५ डिसेंबर रोजी सोडत

पुणे मंडळाने २०२४ मध्येआतापर्यंत दोन सोडती यशस्वीपणे काढल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच मंडळाने तिसऱ्या सोडतीची घोषणा केली होती.

mhada lottery celebrity wins new house
‘फिल्टरपाड्याच्या बच्चन’ला म्हाडाची लॉटरी! गौरव मोरे ते शिव ठाकरे ‘या’ कलाकारांचं स्वप्न झालं साकार; किंमत किती?

Mhada Lottery 2024 : स्वप्नपूर्ती! मराठी कलाकारांना लागली म्हाडाची लॉटरी; कोणाला कुठे मिळालं घर, जाणून घ्या…

state government approved appointment of contractors for construction of 2175 houses in Patrachal
मुंबई : पत्राचाळीतील २,१७५ घरांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या चार भूखंडांवर २,३९८ घरांचे बांधकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया…

Maharashtra Hasya Jatra Fame Gaurav More Nikhil Bane and BB Winner Shiv Thackeray won Mhada lottery
Mhada Lottery Winners: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे, निखिल बने व शिव ठाकरेला लागली लॉटरी

MHADA Mumbai Lottery Gaurav More, Shiv Thackeray: राजू शेट्टी यांनी पवईतील घरासाठी अर्ज केला होता. तीन घरांसाठी एकच, राजू शेट्टी…

mhada lottery 2024 raju shetty gaurav more nikhil bane shiv thackeray won mhada lottery
मुंबईतील घराचे स्वप्न पूर्ण…राजू शेट्टी, ‘हास्यजत्रा’फेम गौरव मोरे, निखिल बने, शिव ठाकरे यांचा समावेश

राजू शेट्टी यांनी पवईतील घरासाठी अर्ज केला होता. तीन घरांसाठी एकच, राजू शेट्टी यांचा अर्ज आल्याने त्यांना सोडतीआधीच घर लागले…

Mhada Lottery 2024 Live Result | MHADA Lottery Result 2024 Winner List in Marathi
Mhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या लॉटरीची सोडत जाहीर! कुठे पाहाल विजेत्यांची यादी? ही घ्या थेट लिंक

MHADA Lottery Result 2024 : तुम्ही देखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला असाल तर असा पाहा निकाल…

Released on Tuesday for 2030 houses of MHADA Mumbai Mandal Mumbai news
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांसाठी मंगळवारी सोडत; एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार स्पर्धेत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांसाठी मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

Final list of applicants in MHADA Mumbai Board Lottery published
एक लाखाहून अधिक अर्जदार पात्र, म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

Investigating land fragmentation projects letter of MHADA  a committee has been formed by the Nashik district administration
भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

गोरगरीबांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे मिळावीत, यासाठी राज्य सरकारने आणलेल्या २० टक्के सर्वसमावेशक गृहयोजनेला शहरातील आठ विकासकांनी बगल देण्यासाठी सलग…

संबंधित बातम्या