म्हाडाच्या विभागीय सभापतींकडून शासकीय वाहनाचा अवैध वापर

‘म्हाडा’च्या नाशिक विभागीय सभापतींचा कार्यकाळ संपुष्टात आला असतानाही शासनाच्या लाल दिव्याच्या गाडीचा तब्बल ५७ दिवस बेकायदेशीर वापर केल्याचे उघड झाले…

मुख्यमंत्र्यांकडील १६ भूखंड मिळाल्यास अडीच हजार घरे बांधली जाणार!

‘मुख्यमंत्र्यांच्या कोटय़ा’साठी म्हाडाने उपलब्ध करून दिलेले १६ भूखंड गेल्या पाच वर्षांपासून विनावापर पडून आहेत. या भूखंडांचे वितरण अद्याप झालेले नाही.

कायदा रद्द झाल्यावरही नासुप्रचे अस्तित्व कसे?

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास (म्हाडा) कायदा लागू झाल्यानंतर नासुप्र कायद्यासह पाच कायदे रद्द करण्यात आले होते. परंतु त्यानंतर नागपूर…

गिरणी कामगारांनी घरांचे पैसे भरले रोख!

‘म्हाडा’च्या सोडतीत घर मिळालेल्या यशस्वी अर्जदारांपैकी १८ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घराच्या किल्ल्या सोपवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे…

लॉटरी विजेत्यांना झटका..

सोडत काढल्यानंतर काही काळाने घरांची किंमत आकस्मिकपणे वाढवत यशस्वी अर्जदारांवर भरुदड टाकण्याची परंपरा ‘म्हाडा’ने सुरू केली आहे. मालवणी आणि पवईतील…

‘म्हाडा’च्या सोडतीची आता नवी नियमावली

अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी आमदार- खासदारांचे आरक्षण, मुंबईतील घरांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रहिवाशांची उडणारी झुंबड यांसारख्या ‘म्हाडा’च्या सोडतींमधील विसंगती टाळण्यासाठी सोडतीच्या…

म्हाडाच्या घरासाठी घटस्फोटही!

मुंबईत स्वत:चे घर मिळविण्यासाठी कोण काय काय करेल याचा काही नेम नाही. म्हाडाच्या सोडतीत लागलेले घर पदरात पाडून घेण्यासाठी एका…

बिल्डरांच्या ‘वारी’त सहभागी होऊनही म्हाडाच्या ५१ अधिकाऱ्यांना नियुक्तीची दक्षिणा

दक्षिण मुंबईत जुन्या इमारतींच्या जागी उत्तुंग इमारती बांधणाऱ्या एका बिल्डरने आयोजित केलेल्या ‘वारी’ला तब्बल ४०० सरकारी अधिकारी गेले असले तरी…

म्हाडाच्या घरासाठी वाट्टेल ते!

मुंबईत स्वत:चे घर मिळविण्यासाठी कोण काय काय करेल याचा काही नेम नाही. म्हाडाच्या सोडतीत लागलेले घर पदरात पाडून घेण्यासाठी एका…

पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाचा ‘म्हाडा’चा प्रस्ताव

सुमारे २५ वर्षांपूर्वी पंतप्रधान अनुदान प्रकल्पातून मुंबईत उभ्या राहिलेल्या आणि तकलादू बांधकामामुळे मोडकळीस आलेल्या ६७ इमारतींच्या पुनर्विकासाची योजना हाती घेण्याची…

म्हाडा वसाहतींना पुन्हा जादा चटईक्षेत्रफळ?

गेले काही वर्षे रखडलेला म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागावा, या हेतूने जादा चटईक्षेत्रफळ वाढवून देण्याचे प्रस्तावित आहे. या जादा चटईक्षेत्रफळाचा…

बिल्डरांकडील ४०७ घरांसाठी म्हाडाकडून अखेर बडगा

जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात ठरल्याप्रमाणे एक लाख २२ हजार चौरस फूट जागा ‘म्हाडा’ला न देता ती खिशात घालून बसलेल्या बिल्डरांकडून…

संबंधित बातम्या