कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठीची सीईटी जाहीर.. अर्ज भरण्यासाठी १० मार्चपर्यंतची मुदत शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये राज्यातील कृषी विद्यापीठांतील विविध विद्याशाखांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2025 13:27 IST
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २५ डिसेंबरपासून एमबीए/एमएमएस आणि एमसीए या अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली होती. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2025 12:37 IST
सीईटीच्या तारखांमध्ये बदल होणार; सीबीएसई पेपर असल्याने वेळापत्रकात सुधारणा येत्या ४ एप्रिल रोजी असलेला सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 2, 2025 21:53 IST
सीईटी सेलकडून विविध प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर… एमएचटी-सीईटी कधी होणार? डीपीएन-पीएचएन अभ्यासक्रमासाठीची सीईटी ८ एप्रिल, परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रमासाठीची सीईटी ७ आणि ८ एप्रिल रोजी होणार आहे. By लोकसत्ता टीमNovember 27, 2024 15:52 IST
अर्जामध्ये चुकीची टक्केवारी नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी कक्षाकडून दिलासा, एमबीएच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी व्यवस्थापन क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए या पदवी व्यवस्थापन अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. By लोकसत्ता टीमAugust 25, 2024 21:04 IST
बीएमएस, बीबीएमच्या अतिरिक्त सीईटीचा निकाल २८ ऑगस्ट रोजी ? निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया होणार सुरू निकाल जाहीर झाल्यानंतर २९ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेला सुरू होणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2024 22:08 IST
कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू, प्रवेशासाठी १७ हजार ९२६ जागा उपलब्ध २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये २०३ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ९२६ जागा आहेत. By लोकसत्ता टीमJuly 5, 2024 12:30 IST
सीईटी कक्षाकडून प्रवेशाच्या संभाव्य तारखा जाहीर सीईटी कक्षाकडून अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या. By लोकसत्ता टीमJuly 5, 2024 10:44 IST
बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीला प्रतिसाद, दोन दिवसात २० हजारांहून अधिक अर्ज बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा प्रथमच सीईटी घेण्यात आल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. By लोकसत्ता टीमJuly 1, 2024 19:51 IST
प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी सीईटी कक्ष महाविद्यालयांच्या दारी, राज्यात विविध विभागात सुसंवाद कार्यक्रम अमरावती, पश्चिम महाराष्ट्र, पुणे विभाग, खांदेश विभाग, कोकण विभाग व मुंबई विभागामध्ये हे ‘सुसंवाद मेळावे’ होणार आहेत. By लोकसत्ता टीमJune 26, 2024 16:49 IST
‘एमएचटी – सीईटी’च्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांसाठी उत्तरपत्रिका व उत्तरतालिका पाहता येणार ‘एमएचटी – सीईटी २०२४’ या सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालासंदर्भात (पीसीएम आणि पीसीबी गट) विविध आक्षेप घेण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमJune 22, 2024 22:05 IST
‘MHT-CET परीक्षेची प्रश्नपत्रिका निवडणूक आयोगाने तयार केली?’, आदित्य ठाकरेंकडून सीईटी सेलवर गंभीर आरोप एमएचटी-सीईटी परीक्षेत गोंधळ आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 21, 2024 16:10 IST
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर