अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून…
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.