Page 5 of एमआय News
कठीण काळात एकजुटीने खेळणे हीच मुंबई इंडियन्सच्या यशाची गुरूकिल्ली असल्याचे मत संघाचा मार्गदर्शक आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
प्रत्येक सामना हा नवा असतो, त्यामध्ये गेल्या सामन्याच्या विजयाचा किंवा पराभवाचा विचार करायचा नसतो, तर कामगिरीत सुधारणा करायची असते, हे…