Page 3 of मायक्रोसॉफ्ट News

GitHub fires employees
नोकरकपातीची साथ भारतातही! मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या ‘गिटहब’कडून १४२ अभियंत्यांना नारळ

भारतातील १८० कर्मचाऱ्यांना ‘गिटहब’ने कमी केले आहे. यात अभियांत्रिकी विभागातील १४२ आणि कार्यक्रम व उत्पादन विभागातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

amazon layoffs
Tech Layoff: आर्थिक मंदीचा मोठा फटका! ‘या’ दिग्गज टेक कंपनीमध्ये पुन्हा एकदा ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची होणार कपात

गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.