डोंबिवली एमआयडीसीतील घरडा सर्कल येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या नियंत्रणाखालील सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या नुतनीकरणाचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) धोरणाला बगल देत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आग्रहाखातर रत्नागिरी जिल्ह्यात विविध समाजांच्या संघटनांसाठी दापोली आणि…
उद्योग खात्यातील वाढत्या सत्ताबाह्य हस्तक्षेपावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे उद्योगमंत्री उदय सामंत हे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
चिखली, कुदळवाडीतील भंगार दुकाने, गोदामे, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप्स, बेकरी अशी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड उभारलेल्या पाच हजार आस्थापनांना महापालिकेने नोटिसा…
पिंपरी-चिंचवड शहर आणि एमआयडीसी परिसरामध्ये उद्योगस्नेही वातावरण राहण्यासाठी पोलिसांनी स्थापन केलेल्या औद्योगिक तक्रार निवारण पथकाकडे खंडणीचे ११ गुन्हे दाखल झाले…
राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याच्या उद्देशाने व्यवसाय सुलभतेची (ईज ऑफ डुइंग बिझनेस) प्रक्रिया आणखी उद्याोगपूरक करावी आणि त्यासाठी महाराष्ट्र औद्याोगिक…
राज्यातील उद्योगधंदे अन्य राज्यांत जात असल्याची ओरड होत असताना औद्याोगिक वातावरणनिर्मितीची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्याोगिक महामंडळाला (एमआयडीसी) ‘सांस्कृतिक’ डोहाळे…