Page 10 of एमआयडीसी News
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी एमआयडीसीमधील जमीन कवडीमोल भावात खरेदी केल्याचे प्रकरण सध्या गाजत असून ते उच्च न्यायालयातही गेले आहे.
ही जमीन सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीच्या नावावर असून कंपन्यांना ९९ वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे.
एमआयडीसीच्या वतीने शुक्रवारी पुन्हा चोरून पाणी वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
नवी मुंबईतील ७८ चौरस किलोमीटर औद्योगिक क्षेत्रात साडेतीन हजार छोटे मोठे कारखाने आहेत.
पाण्याच्या दुíभक्ष्यामुळे लातुरातील सर्वच क्षेत्रांवर अरिष्ट ओढवले आहे. येथील एमआयडीसीत सुमारे २०० उद्योग आहेत. गेल्या काही वर्षांपासून उद्योगाची पाणीकपात वाढत…
बदलापूर ते शिळफाटा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बेसुमार ढाबे, हॉटेल्स आणि गॅरेज उभारण्यात आली आहेत.
२७ गावांमधील काही रहिवाशांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
ठाणे बेलापूर मार्गावरील कोपरखरणेकडे जाणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला लागून झोपडपट्टी वसण्यात आली होती.
या दुर्घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून होणारा पाणीपुरवठा मंगळवार व बुधवारी काही भागांमध्ये बंद राहणार आहे.
भरमसाट पाण्याचा वापर करूनही बिल भरण्याबाबत मात्र रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते.
पावणे एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीत तीन कंपन्या आगीत खाक झाल्या.