Page 4 of एमआयडीसी News
वाहिकेमधून उच्च दाबाने गॅस बाहेर पडू लागल्याने काही वेळ परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
डोंबिवली एमआयडीसीतील १५ कंपन्यांंनी मालमत्ता कर थकबाकीची रक्कम भरणा करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊनही कंपनी चालक त्यास दाद देत नसल्याने कल्याण…
शहरातील विविध रस्त्यांवर बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून या प्रकाराला आळा बसावा यासाठी ठाणे…
मुबलक पाणी येत नसल्याने रहिवासी हैराण आहेत. अनेक रहिवासी विकतचे पाणी आणून घरात वापरत आहेत.
पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने मागील अनेक वर्षांपासून ही वसाहत उद्योग क्षेत्रापासून दुर्लक्षित राहिली.
पनवेल औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने मागील अनेक वर्षांपासून ही वसाहत उद्योग क्षेत्रापासून दुर्लक्षित राहीली. अक्षरशा वनवासासारख्या वाईट अवस्थेमध्ये…
१५ ते १९ जानेवारी दरम्यान दावोस येथे या जागतिक आर्थिक परिषदेची वार्षिक बैठक होणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून सहभागी…
उद्योगाच्या नावाखाली जमीनी घेऊन तेथे उद्योग सुरू न करणाऱ्यांच्या जमीनी परत घेण्याचा राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या(एमआयडीसी) मोहिमेत एकाही उद्योजकाने प्रतिसाद…
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जिंदल स्टील वर्क्स (जे एस डब्लु ) या कारखान्यातील देखभाल दुरुस्ती विभागात रात्र पाळी मध्ये काम करणाऱ्या…
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, जयरामपूर, सोमनपल्ली, मुधोली चक नं.-२, मुधाेली तुकुम या गावातील जमिनी ‘एमआयडीसी’साठी अधिग्रहित करण्यासंबंधी शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले…
भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तारापूर-बोईसर ही देशातील एक प्रमुख औदयोगिक वसाहत असून या ठिकाणी पोलाद, अभियांत्रिकी, औषध निर्माण , रसायन आणि कापड क्षेत्रातील जवळपास…