जमीन मोजणी प्रक्रिया उधळून शेतकऱ्यांनी पथकाला पिटाळले

परभणी तालुक्यातील उजळांबा-बाभळगाव प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या (एमआयडीसी) जमीन मोजणीसाठी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह आलेल्या भूमापक विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी…

एमएडीसीला मिहानमध्ये वीजपुरवठय़ाची परवानगी

मिहान प्रकल्पाला वीज पुरवठा करण्यास महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने मंजुरी दिली असून अल्पदरात विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग आणि प्रतिष्ठानांना वीज…

भूखंड घोटाळ्याच्या सीआयडी चौकशीची मागणी

नागापूर एमआयडीसीतील भूखंड घोटाळ्यावरुन आज झालेल्या ‘जिल्हा उद्योजक मित्र’च्या बैठकीत उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत मोठे वादंग झाले, आरोप प्रत्यारोपही झडले. घोटाळ्यातील…

ठाणे महापालिकेवर एमआयडीसीचा पाणी भार

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे महापालिकेने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरांमध्ये प्रती लीटरमागे एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेवर वर्षांला…

विदर्भातील एमआयडीसीत हजारो हेक्टर जमीन उपलब्ध

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विदर्भातील औद्योगिक वसाहतींमध्ये हजारो हेक्टर जमीन उपलब्ध असून शासनाने नव्या उद्योगांसाठी गालिचा अंथरला आहे. मात्र, आधीच…

एमआयडीसीचे सुसज्ज अग्निशमन केंद्र ऑक्टोबरमध्ये सुरू होणार

नागापूर औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उभारलेले आधुनिक अग्निशमन केंद्र, सात महिन्यांत, म्हणजे येत्या ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित होईल, असे आश्वासन…

एमआयडीसी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नगरसेवकांनी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याने सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन बुधवारी उद्योगमंत्री नारायण राणे…

एमआयडीसी उभारणार वीजप्रकल्प

औद्योगिक विकासाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आता थेट वीजनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात १३२० मेगावॉटचा…

एमआयडीसी निवासी विभागात पाणी दरवाढ

डोंबिवली एमआयडीसीतील निवासी विभागातील रहिवाशांवर एक रुपयाची पाणी दरवाढ व औद्योगिक वापरासाठी अडीच रुपये पाणी दरवाढ करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला…

डोंबिवली एमआयडीसीत वायूगळती

सोनारपाडा भागातील एका कंपनीत बुधवारी रात्री अचानक वायुगळती झाल्याने नागरिकांना डोळे चुरचुरणे, उलटय़ा होणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे प्रकार…

पाण्याअभावी देशी मद्य, बीअरची निर्मिती घटली

जायकवाडी धरणाच्या भरवशावर औरंगाबादजवळील औद्योगिक वसाहतीमध्ये देशी मद्य व बीअर उत्पादकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना लागणारे पाणी सध्या वादाचा…

संबंधित बातम्या