Residents march for water at Dombivli MIDC office
डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाण्याचा ठणठणाट

डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रातील निवासी भागात काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. गुरुवारी सकाळी मिलापनगर, सुदर्शननगर मधील अनेक…

Dombivli MIDC water pipes
सततच्या जलवाहिन्या फुटीमुळे डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजक हैराण

एमआयडीसीकडून काँक्रिट रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. ही रस्ते कामे करताना खोदकाम करताना जेसीबी चालकाकडून कंपन्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या…

fire textile factory Turbhe MIDC
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील कापड कारखान्याला भीषण आग, कामगार आत अडकल्याची भीती

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कापड कारखाना असल्याने काही क्षणात पूर्ण कारखान्यात आग पसरली असून, पूर्ण परिसरात धूर झाला…

maharashtra police
डोंबिवली: मानपाडा पोलिसांचे डोंबिवली एमआयडीसीमध्ये रविवारी हॅप्पी स्ट्रीट

डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्यातर्फे रविवारी एमआयडीसीतील जीएनपी गॅलरी ते आर. आर. रुग्णालय रस्त्यावर हॅप्पी स्ट्रीटचे आयोजि करण्यात आले आहे.

Regional Office MIDC Baramati
पुणे : बारामतीमध्ये ‘एमआयडीसी’चे स्वतंत्र प्रादेशिक कार्यालय

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशी माहिती बारामती इंडस्ट्रियल…

aimim imtiaz jalil came to abdul sattar aid and accused thackeray group shivsena subhash desai chikhalthana midc aurangabad
अब्दुल सत्तारांच्या मदतीला एमआयएम; शिवसेनेवरच आरोप

औरंगाबादच्या प्रकरणात सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाला असावा त्यामुळे त्यांची विशेष तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी असा आरोप खासदार…

नवी मुंबई: एमआयडीसीमधील चेंबर साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; तिसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरु

एमआयडीसीतील रासायनिक कारखाने अनेकदा रात्रीच्या अंधारात प्रक्रिया न करता पाणी सोडतात असा आरोप नेहमीच केला जातो. या घटनेने या आरोपांना…

gangster tries sexually assault young woman one sided love not picking up phone crime midc police nagpur
माझा फोन उचलत का नाही, असे विचारत एकतर्फी प्रेमातून गुंडाचा तरुणीवर…

तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून शुभमला अटक केली. न्यायालयाने शुभमला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

police action on illegal business in nigdi dehurod wakad area pimpri pune
मुंबईः संचित रजा संपल्यानंतर कारागृहात परतण्याऐवजी पळालेल्या दोन आरोपींना अटक

करोना काळात तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षेसाठी संचित रजा देण्यास सुरूवात करण्यात आली होती. त्याचा फायदा घेऊन बाहेर पडलेले ठाकूर व शेख…

संबंधित बातम्या