मिहान प्रकल्प News
मिहान प्रकल्पामध्ये सरळ सरळ व्यवसाय झाला असल्याचा घणाघाती आरोप मिहान संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबा डवरे यांनी केला आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहानमध्ये तोरणा कंपनीला जमीन वितरित करण्यास सोमवारी तातडीने मंजुरी दिली.
शिवणगाव येथील गावकऱ्यांनी एक नवीन मागणी लावून धरली होती.
विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मिहान-सेझ गेल्या १२ वर्षांपासून हेलकावे खात आहे.
विजया बँकेच्या नाहरकत प्रमाणपत्रावरून दुसऱ्या बँकांकडून कर्ज काढून प्रकल्पांतर्गत घरे विकत घेतली.
याबाबतच्या करारावर मंगळवारी उभय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.
रिलायन्स कंपनीला शेकडो एकर जमीन देण्याचा निर्णय ५९ दिवसांत घेणाऱ्या सरकारला वडिलोपार्जित जमीन प्रकल्पासाठी
मिहान प्रकल्पाची मूळ संकल्पना प्रवासी आणि कार्गो हब अशा दोन्ही सुविधा एकाच विमानतळावर उपलब्ध असाव्या, अशी आहे.
विशेष आर्थिक क्षेत्रात जमीन घेतल्यापासून तीन वर्षांत उद्योग सुरू करण्याची अट असली तरी दशकांहून अधिक काळ हजारो एकर जमीन अडवून…
काँग्रेस राजवटीत सुरू झालेल्या योजनांची नावे बदलवून केंद्रातील विद्यमान सरकार त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असताना नागपूरमध्ये मात्र केंद्रीय भूपृष्ठ…
होणार होणार म्हणून प्रतीक्षेत असलेल्या मिहानमधील बोइंगच्या देखभाल व दुरुस्ती केंद्रावर आज अखेर एक जंबो विमान चाचणीसाठी उतरले.