मिलिंद सोमण News
या जाहिरातीत मिलिंद सोमण एका रेल्वे ट्रॅकवर जॉगिंग करताना दिसतोय. ज्यावरून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ अभिनेत्रीला एका वेगळ्या रुपात पाहा…
स्वतःचे फोटो देण्याच्या बदल्यात त्याने त्या फोटोग्राफर्सकडून मोठेच कष्ट करून घेतले.
काही वर्षांपूर्वी त्याने न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
Vim Black Controversy: इंस्टाग्रामवर मॉडेल मिलिंद सोमण आणि MTVIndia यांनी विम लिक्विडच्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता.
मिलिंद सोमण याने मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये एक नवीन आलिशान घर खरेदी केली आहे.
मिलिंदने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मिलिंद सोमणची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
जाहिरात वादावरून ट्रोल होत असलेल्या अक्षय कुमारला मिलिंद सोमणने समर्थन दिलंय.
मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांच्या वयात तब्बल २५ वर्षांचं अंतर आहे.
मिलिंद सोमणने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मिलिंद सोमन आणि मधू सप्रेची ही जाहिरात त्या काळात वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.