आतंकवादी News

Jammu and Kashmir Terror Attack Updates : कटरा येथील बहुतेक हॉटेलमध्ये जागाच उपलब्ध नाहीत. त्यातच घोडेवाले आणि डोलीवाले संपात सहभागी…

हा दहशतवादी २०१६ मध्ये जम्मू काश्मीरच्या पंपोर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता.

साजिद मीरवरील विषप्रयोगानंतर तुरुंगातल्या कैद्यांसाठी जेवण बनवणाऱ्या स्वयंपाक्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

इस्रायल आणि हमासदरम्यानमधील शस्त्रविरामाला मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच जेरुसलेमच्या रस्त्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.

हरदीपसिंग निज्जर हत्याप्रकरण अद्याप थंड झालेलं नाही, तोच आता गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमेरिकेने भारताकडे बोट दाखवलं आहे.

कासिर अबू कासिम बुधवारी रात्री काश्मीरमध्ये भारतीय लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत ठार मारला गेला.

जम्मू-काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात सोमवारी तीन भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान…

उत्तर काश्मीरमधील हंदवाडाजवळच्या विलगाम भागात बुधवार रात्रीपासून चकमक
हिंसाचारात सामील असलेल्या गटांशी आम्ही चर्चा करणार नाही असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

उत्तर वझरीस्तानातील दहशतवादी तळांवर पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली.
जम्मू-काश्मीर सीमेलगत कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेलगत दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत एक जवान धारातीर्थी पडला.

साधारण आठवड्याभरापूर्वी एका काश्मिरी तरूणाने पुणे बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे सांगत स्वत:ला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. पुण्यातील फरासखाना भागात १० जुलै…