दुध अचूकतेचे तोलन उपकरण वापरण्याकडे दुर्लक्ष; कोल्हापूर जिल्ह्यातील ७० केंद्रांवर कारवाई दुधाच्या मापात घोळ घालणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ७० केंद्रांवर वैध मापन शास्त्र विभागाने कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2023 19:08 IST
नाशिकमध्ये २२४ किलो बनावट पनीरसह मिठाई नष्ट, अन्न औषध प्रशासनाची कारवाई सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने दुग्धजन्य तसेच इतर पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने अशा पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकारही घडत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2023 15:56 IST
धुळ्यात दूध भेसळ करणाऱ्या आठ विक्रेत्यांवर कारवाई चार विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास-चव, अस्वच्छता आढळून आली. भेसळ आढळून आलेले सरासरी ७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2023 11:26 IST
पुणे मुंबई कडे जाणाऱ्या चाळीस दुधाच्या टँकरची साताऱ्यात अचानक तपासणी पॅकिंग पिशव्यांमधील दुधाची तपासणी तपासणी करताना टँकर मधील दुधाचे प्रत्येकी दोन दोन नमुने घेण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2023 19:43 IST
डोंबिवलीत पाणी मिश्रित भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त माजी नगरसेवक महेश पाटील, स्थानिक पोलीस आणि कार्यकर्ते यांनी अचानक दूध विक्रेत्यांच्या गाळ्यावर छापा टाकला. By लोकसत्ता टीमMay 29, 2023 16:51 IST
दुधात भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी- अजित पवार दूध भेसळ करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2023 12:33 IST
दूध भेसळ ओळखण्यासाठी नवीन संच विकसित म्हैसुरू येथील डीआरडीओच्या प्रयोगशाळेची कामगिरी By पीटीआयMarch 7, 2016 02:38 IST
दूध भेसळ रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासन हतबल! अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच वानवा; तब्बल ३५ टक्के पदे रिक्त By संदीप आचार्यFebruary 7, 2016 02:31 IST
दुधातील भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना करता आहात? मुंबईतील दूधभेसळ रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहेत By लोकसत्ता टीमJanuary 28, 2016 02:36 IST
‘इएमए’ तंत्रज्ञानाने दूध भेसळीला अटकाव सीजीएसआय महाराष्ट्र राज्यातील विविध या शहरांमध्ये ग्राहक संपर्क शिबिरांचे आयोजन केले जाते. December 8, 2015 00:41 IST
वितरणाच्या पातळीवरच दूधभेसळ! ‘एफडीए’चा दावा; अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्याचे प्रस्तावित आहे. By रोहित धामणस्करSeptember 17, 2015 02:35 IST
घरबसल्या भेसळ ओळखणारी ‘दूधपट्टी’! दुधात भेसळ झाली आहे का, झाली असल्यास त्यात काय काय मिसळवण्यात आले आहे, त्याचे किती प्रमाण आहे वगैरेची छाननी आता… By adminJune 13, 2015 03:26 IST
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा
Rashid Khan: रशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर केला विनोद, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनला बेदम मारहाण; प्रणित मोरे म्हणाला, “१० ते १२ लोकांचा गट…”