Ajit Nawale on milk farmer
VIDEO: “शेतकऱ्यांना दुधाला केवळ ३५ रुपये दर, तर ग्राहकांना ५५ रुपये मोजावे लागतात”, किसान सभेचा दुग्धजन्य पदार्थ आयातीला विरोध

केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीच्या हालचाली सुरू केल्याचा आरोप करत अखिल भारतीय किसान सभेने जोरदार हल्लाबोल केला आहे.

gokul increased selling price of cow buffalo milk
कोल्हापूर : गोकुळची ग्राहकांच्या खिशाला कात्री; गाय-म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ

राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी गोकुळ दूध संघाने गेल्या काही दिवसांमध्ये दूध विक्री दरात वाढ करण्याचा सपाटा लावला आहे.

Kisan Sabha Milk Production Farmer
प्रभात दुध कंपनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांची लुट थांबविण्याची केली मागणी

“प्रभात (लॅक्टीलिस) दुध कंपनी विविध अटी लादून दुध उत्पादक शेतकऱ्यांची लुट करत आहे”, असा गंभीर आरोप किसान सभा व दुध उत्पादक…

दूध दरात दोन रुपयांनी वाढ; महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेचा निर्णय!

स्पर्धेत टिकण्यासाठी दूधच्या किरकोळ विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Nawale on milk farmer
VIDEO: “दूध उत्पादकांची लूट थांबवा”, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मिल्कोमिटर व वजन काटे प्रमाणीकरणाची मागणी

“फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर यंत्रामध्ये व दूध प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काटे यंत्रामध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची…

Mil vendor on Harley Davidson viral video
नाद केला दुधवाल्यानं! Harley Davidson बाईकवर दुधाच्या किटल्या बांधतो अन् गावाकडे ठोकतो धूम, Video होतोय व्हायरल

गावाकडचा दुधवाला सायकलवर नव्हे तर थेट हार्ले डेव्हिडसन स्पोर्ट्स बाईकवरून दुधाची विक्री करतो, पाहा व्हिडीओ.

Amul Milk
सामान्य नागरिकांना महागाईची झळ!, अमूल दुधाच्या किंमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ

१ जुलैपासून अमूल दूध २ रुपये प्रति लिटर महाग होणार आहे. संपूर्ण देशात नव्या किंमतीनुसार दूध उपलब्ध होणार आहे.

संबंधित बातम्या