Kisan Sabha on Milk Milkometer
VIDEO: किसान सभेच्या पाठपुराव्याला यश, दूध कंपन्यांना मिल्कोमीटर प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा सरकारचा निर्णय

किसान सभेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. राज्य सरकारने दूध कंपन्यांना मिल्कोमीटर प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

milk and this food combination harmful for kids health
Health Tips For Kids : लहान मुलांना दुधासह ‘हे’ ४ पदार्थ खायला देणे टाळा, अन्यथा वाढतो ‘या’ आजारांचा धोका

पालकांना मुलांना दूध पिण्यासाठी देण्याआधी त्यासोबत कोणत्या गोष्टी दिल्या नाही पाहिजेत जाणून घ्या.

Which Milk Is Better for you Raw Or Boiled
Milk Benefits: दूध कच्चं प्यावं की उकळलेलं? आरोग्यासाठी कोणतं फायदेशीर, वाचा

अनेकजण रोज दूध गरम करुनचं पितात, पण आरोग्यासाठी कच्च दूध फायदेशीर असते की उकळलेल याबाबत अजूनही संभ्रम आहे.

camel milk benefits
मधुमेह, संधिवाताच्या रुग्णांसाठी उंटिणीचे दूध गुणकारी, जाणून घ्या याचे फायदे

चीज, पनीर, बेक केलेले पदार्थ आणि पावडर यांसारख्या कोणत्याही स्वरूपात तुम्ही हे दूध सेवन करु शकता.

gokul increased selling price of cow buffalo milk
कोल्हापूर : गोकुळची ग्राहकांच्या खिशाला कात्री; गाय-म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ

राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी गोकुळ दूध संघाने गेल्या काही दिवसांमध्ये दूध विक्री दरात वाढ करण्याचा सपाटा लावला आहे.

soaked cashews health benefits
चांगलं आरोग्य हवंय मग दररोज खा ‘इतके’ काजू, दुधात भिजवलेले काजू खाल्ल्याने होतात हे फायदे

दुधात भिजवलेल्या काजूंचं सेवन केल्यावर आरोग्यासाठी होतात अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर माहिती.

दूध दरात दोन रुपयांनी वाढ; महाराष्ट्र राज्य दूध व्यावसायिक संघटनेचा निर्णय!

स्पर्धेत टिकण्यासाठी दूधच्या किरकोळ विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Nawale on milk farmer
VIDEO: “दूध उत्पादकांची लूट थांबवा”, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मिल्कोमिटर व वजन काटे प्रमाणीकरणाची मागणी

“फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर यंत्रामध्ये व दूध प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काटे यंत्रामध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची…

15 Photos
सकाळ, दुपार की रात्र… कोणत्या वेळेस दूध प्यायल्याने मिळेल सर्वाधिक फायदा? पाहा, आयुर्वेदात सांगितलेली योग्य वेळ

कोणत्या वेळी दूध प्यावे जेणेकरून आपल्याला त्यातून जास्तीत जास्त पोषक तत्त्वे मिळतील, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

What Is The Right Time To Drink Milk For Children Young And Old Age People Know Its Benefits
लहान मुलं, वयस्कर व्यक्तींनी दूध कधी प्यावे? जाणून घ्या वयानुसार कोणत्या वेळी दूध पिणे ठरते फायदेशीर

वयानुसार कोणत्या वेळी दूध पिणे फायदेशीर ठरते जाणून घ्या

संबंधित बातम्या