Four arrested including executive director of Jalgaon Milk Corporation
दूध संघाच्या कार्यकारी संचालकांसह चौघांना अटक, तूप अपहार प्रकरणी कारवाई

निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याचा आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे.

goat
Goat Milk Benefits: गायीच्या दुधापेक्षाही बकरीचे दूध आहे सर्वोत्तम! बकरीच्या दुधाचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्हीही व्हाल चकित!

दूध हा आरोग्यदायी पदार्थ आहे. दुधात कॅल्शियमसह अनेक पोषक घटक असतात. लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी दूध फारच उपयुक्त मानलं जातं.…

ashwagandha milk benefits for health
दुधासोबत ‘या’ एका गोष्टीचे सेवन केल्यास शरीराला मिळतात ५ आश्चर्यकारिक फायदे; जाणून घ्या याचे सेवन कसे करावे

दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, जीवनसत्त्वे ए, डी, के आणि ई भरपूर प्रमाणात असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

amul milk
ऐन दिवाळीत अमूल दूध महागणार; गुजरात वगळता सर्व राज्यांत लिटरमागे २ रुपयांची वाढ!

अमूलने फुल क्रिम दुधासह म्हशीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ केली आहे.

PLASTIC PARTICLES HUMAN BREAST MILK
विश्लेषण : आईच्या दुधात आढळले ‘मायक्रोप्लास्टिक,’ बाळाला किती धोका? नव्या अभ्यासात नेमकं काय?

पॉलिमर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार आईच्या दुधात प्लास्टिकचे कण आढळले आहेत.

milk
दुधाला एफआरपी देण्याची मागणी; संघर्ष समितीकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

दूध व्यवसायातील अनिश्चितता व अस्थिरता काही प्रमाणात कमी करण्याची मागणी समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Amul has increased the price of milk by Rs.
विश्लेषण : अमूलने दुधाचे दर का वाढवले? भविष्यात भाव आणखी वाढतील का? प्रीमियम स्टोरी

देशभरातील डेअरी कंपन्यांनी अमूलचे उदाहरण घेऊन लवकरच त्यांच्या किंमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

amul milk price hike
Amul Milk Price : ‘अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार?

अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होतील.

independence-day-know-the-then-and-now
12 Photos
Photos : दूध, साखर, पेट्रोलसह ‘ह्या’ गोष्टींची १९४७ मध्ये किती होती किंमत? आज कुठे पोहचली आहे? घ्या जाणून

भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २०२२…

संबंधित बातम्या