Page 10 of एमआयएम News
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
दलित वस्तीमध्ये एक दुमजली घर, विठ्ठल-रुख्मिणी निवास. घरावर निळय़ा झेंडय़ावर पतंगाचे चित्र. पतंग हे चिन्ह एमआयएमचे. ते घर अशा व्यक्तीचे…
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सुस्पष्ट प्रतिपादन करतानाच मजलिस-ए-इत्तेहदुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमधील…
वांद्रे येथील पराभवानंतर औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ता आली तर दलितांना अडीच वर्ष महापौरपद आणि स्थायी समितीचे
मुस्लीम समाजाला गृहीत धरून निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या एमआयएमला वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत चांगलाच झटका बसला.
मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस नेते नारायण राणे यांना शिवसेनेच्या नवख्या उमेदवार तृप्ती बाळा सावंत यांच्याकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा…
औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एमआयएम पक्ष संघटनेत फूट पडताना दिसत आहे.
भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी हातमिळवणी केली. त्यांनी केलेले ‘सौदे’ जगजाहीर आहेत.
मुस्लीम समाजात एमआयएमचे आकर्षण वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर मुस्लीम समाजाला पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठीच काँग्रेसने मुस्लीम आरक्षणाच्या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘एमआयएम’चे आमदार अकबरउद्दीन ओवेसी यांच्या आज नागपाडा येथे होणा-या जाहीर सभेला मुंबई पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली.
बकरी ईदला डोक्यावर टोपी घालून, दग्र्यावर चादर चढविण्याच्या प्रतीकात्मक कृत्यांशिवाय ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने मुस्लिमांसाठी आजवर काही केले नाही. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेबरोबरच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’…
ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीनचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.