Page 5 of एमआयएम News
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ‘संरक्षक स्मारक’ यादीतून खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याची हिंमत भाजपने दाखवावी अशी एमआयएमने केलेली मागणी आता शिवसनेच्या…
ओवैसी म्हणतात, “इतिहासापासून देशानं धडा घेतला पाहिजे. हिटरलनं ज्यूंच्या बाबतीत जे केलं, ते इथे आपल्या देशात होऊ नये!”
असदुद्दीन ओवैसी यांनी Asad Encounter प्रकरणी सरकारला धारेवर धरलं आहे. तुम्हाला संविधानाचेच एन्काऊंटर करायचे असल्याचं त्यांनी म्हटलं.
एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन बैठका झाल्या असून आखणी काही बैठका घेतल्यानंतर आंदोलन हाती घेऊ असे जलील यांनी सांगितले.
महाराष्ट्रात एमआयएम कोणाशी आघाडी करणार हा प्रश्नच आहे. कारण पूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी त्यांची युती होती.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले.
केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
एमआयएमची स्थापना झाल्यापासून राष्ट्रीय अधिवेशन कधीच पार पडले नव्हते.
राज्यात एकीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुजरात दंगलीवरील माहितीपटावर बंदी घालण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसवरही निशाणा साधला.
केंद्र सरकारने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील माहितीपटावर बंदी घातली. यावर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.