बकरी ईदला डोक्यावर टोपी घालून, दग्र्यावर चादर चढविण्याच्या प्रतीकात्मक कृत्यांशिवाय ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ने मुस्लिमांसाठी आजवर काही केले नाही. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेबरोबरच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’…
एका समाजाचे श्रद्धास्थान व देव-देवतांविषयी अपमानकारक शब्द वापरून भावना दुखावल्याने एमआयएम नेत्यांवर कारवाई करा, एमआयएमवर बंदी घाला, यासह अन्य मागण्यांसाठी…
भाजपनेच प्रोत्साहन दिल्यामुळे ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल् मुसलिमीन’ अर्थात ‘एमआयएम’ला विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्याचे शरद पवार यांनी म्हटले…
विधानसभा निवडणुकीत दोन जागा िंजंकून व अनेक जागांवर आश्चर्यकारक मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणाऱ्या एमआयएम या पक्षाने आता रिपब्लिकन…
विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एमआयएम संघटनेच्या उमेदवारीमुळे दमछाक झालेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमवर दहशतवादाचा आरोप केल्यामुळे…