Loksabha Poll 2024 : हिंदी भाषक प्रदेशात AIMIM ची ‘एंट्री’; ‘इंडिया’ आघाडीसमोर आणखी एक आव्हान! एआयएमआयएमनं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास पक्षाकडून अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 8, 2024 13:03 IST
संभाजीनगरात भाजपचा हिंदुत्वावर भर, एमआयएएमच्या विरोधात अमित शहा आक्रमक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप प्रचाराची मोहीम एमआयएएम म्हणजेच ‘मजलीस’ विरोधाची असेल अशी रणनीती ठरविण्यात आल्याचे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी… By सुहास सरदेशमुखMarch 6, 2024 15:28 IST
नवनीत राणांचे इम्तियाज जलील यांना खुले आव्हान; म्हणाल्या, “हिंमत असेल तर…” अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात चांगलाच शाब्दिक संघर्ष रंगला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 21, 2024 17:18 IST
मिरा रोड मध्ये येणाऱ्या वारीस पठाण यांना पोलीस आयुक्तालयाने दहिसर मध्येच रोखले मिरा रोड येथे पोलीस आयुक्तांना आणि राजकीय पुढाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या वारीस पठाण यांना पोलिसांनी शहराच्या वेशीवरच रोखून परत पाठवले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 19, 2024 18:33 IST
इम्तियाज जलील यांच्याकडून नव्या मतदारसंघाची चाचपणी, संभाजीनगर नव्हे तर ‘या’ जागेवरून लोकसभा लढवणार? एमआयएमचा जलील यांच्या रुपात एकमेव खासदार आहे. ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 17, 2024 08:38 IST
Ashok Chavan : आता भाजपाची बी-टीम कोण? एमआयएमच्या माजी आमदाराचा सवाल Ashok Chavan Resigned : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपामध्ये जाणार अशी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 12, 2024 17:12 IST
‘निवडणुकीपूर्वी CAA ची अंमलबजावणी होणार’, अमित शाहांच्या घोषणेवर ओवैसींची प्रतिक्रिया; म्हणाले, “हा कायदा धर्माला…” सीएए हा चुकीचा कायदा आहे. हा कायदा धर्माला केंद्रस्थानी ठेवूनच तयार करण्यात आलेला आहे, असे ओवैसी म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 11, 2024 21:38 IST
विजयाचा रंग भगवा की हिरवा ? ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सारख्या विदुषींनी केले त्या मतदारसंघाचा संघाची निवडणूक ‘हिंदू- मुस्लिम’ आणि ‘मराठा – ओबीसी’… By सुहास सरदेशमुखUpdated: January 3, 2024 16:02 IST
संभाजीनगरमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटनप्रसंगी राडा, भाजपा अन् एमआयएमचे कार्यकर्ते भिडले; जलील टीका करत म्हणाले… जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे By अक्षय साबळेDecember 30, 2023 13:31 IST
सांगली : क्रीडा संकुलात विना परवाना राममंदिर प्रतिकृती, एमआयएमकडून कारवाईची मागणी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह संयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी गुरूवारी केली. By लोकसत्ता टीमDecember 28, 2023 17:51 IST
Telangana : ‘रेवंत रेड्डीही MIM ला घाबरतात’, भाजपा आमदाराचा ओवेसींकडून शपथ घेण्यास विरोध Akbaruddin Owaisi Appointed Telangana Pro-tem Speaker : अकबरूद्दीन ओवेसी यांना तेलंगणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले आहे. इतर आमदारांना शपथ… By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 9, 2023 14:20 IST
मुंबई : एमआयएमला सोडचिठ्ठी देत माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल आतापर्यंत तीसहून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 4, 2023 22:19 IST
Pakistan: भारतात यूएईमार्गे खजूर आणि सुकामेवा पाठवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला; केंद्र सरकारने उचलले कठोर पाऊल
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…
मुंबईच्या लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी राकेश कलासागर, २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, १२ अधिकाऱ्यांना पदोन्नती