Page 7 of मंत्री News

Fraud Case registered 97 persons, Former Health Minister Pushpatai Here, former minister Prashant Hire nashik
नाशिक: माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्याविरुध्द गुन्हा

महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित माध्यमिक शाळेत जानेवारी २००८ ते नोव्हेंबर २०२३ या काळात हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

people representative, MLA, MP, minister, Maratha reservation agitation
मराठा आंदोलनामुळे लोकप्रतिनिधी पडले अडकून

आंदोलनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लक्ष्य झाले आहेत. धड मतदारसंघात फिरता येत नाही. काही जणांनी घरातच बसणे पसंत केले. तर काही लोकप्रतिनिधींनी…

sangli all party mla and mp, mp mla on hunger strike for maratha reservation, sangli mp mla hunger strike for maratha reservation
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय खासदार, आमदारांचे उपोषण

मराठा आरक्षणप्रश्नी सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिंना मराठा समाजाने धारेवर धरले. बैठकीत मंत्री, खासदार आणि आमदारांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.

guardian minister suresh khade, maratha protesters, demand of maratha reservation,
पालकमंत्री खाडे यांना मराठा क्रांती मोर्चाचा घेराव

आरक्षण मिळेपर्यंत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, जर तसे आढळले तर कार्यक्रम उधळून लावले जातील, असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

taloja concretization of roads, industry minister uday samant in panvel, taloja panvel, expenditure of rupees 200 crores
पनवेल : २०० कोटी रुपये खर्च करुन तळोजातील डांबरी रस्ते काँक्रीटचे होणार

उद्योगमंत्र्यांनी तळोजातील उद्योजकांना जून महिन्यात येथील खड्डयांचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढला जाईल, असे आश्वासन दिले होते.

union minister dharmendra pradhan in pune, india won 100 medals due to fit india, fit india and khelo india
फिट इंडिया, खेलो इंडियामुळे देशाला शंभर पदके, भारताच्या कामगिरीवर धर्मेंद्र प्रधान यांचे भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावीपणे राबवलेल्या फिट इंडिया आणि खेलो इंडिया या मोहिमांमुळे भारताला शंभर पदके मिळवण्याची कामगिरी करता आली,…

minister aditi tatkare on raigad guardian minister, raigad guardian minister uday samant, raigad guardian minister
रायगडचे पालकमंत्री बदलले जाणार का? चर्चेला पूर्णविराम देत आदिती तटकरे म्हणाल्या ” उदय सामंत यांचे काम…”

एक पालकमंत्री असताना मी पालकमंत्री होणे या गोष्टीला फारसे महत्व द्यायला नको, असे म्हणत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे…

minister sanjay bansode latur, guardian minister of latur, ncp leader sanjay bansode and bjp
भाजपच्या रेट्याने संजय बनसोडे यांचे लातूरचे पालकमंत्रीपद हुकले

राजकारणाची वाटचाल टप्प्याटप्प्याने असते, काहीजण सावकाश पावले टाकतात तर संजय बनसोडे हे ढांगा टाकतच राजकारणात वरच्या पायऱ्या गाठत आहेत.

surat chennai highway, land acquisition for surat chennai highway, central minister dr bharti pawar, nashik farmers oppose land acquisition
सूरत-चेन्नई महामार्ग भूसंपादनाचा पेच; दर निश्चितीवर डॉ. भारती पवार यांच्याकडून ताशेरे

डॉ. पवार यांच्या उपस्थितीत बाधित शेतकरी, भूसंपादन आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची बैठक झाली.

guardian minister dr vijaykumar gavit, disputes within bjp, displeasure among cm eknath shinde faction
डॉ. विजयकुमार गावित यांना पक्षांतर्गत वाद आणि शिंदे गटाची नाराजी भोवली

अचानक झालेल्या या बदलाने डॉ. गावित यांचे हे पक्षांतर्गत झालेले खच्चीकरण की राज्यात सत्तेत असलेल्या तीन पक्षांमधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडी…

guardian ministers, vidarbh guardian ministers appointment, four disticts of vidarbh, guardian minister outside vidarbh
विदर्भातील चार जिल्ह्यांचे पालकत्व विदर्भाबाहेरील मंत्र्यांकडे

भाजपच्या पाठिंब्यावरील शिंदे सरकारने विदर्भात पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना ६ पैकी ४ जिल्ह्यात विदर्भाबाहेरील मंत्र्यांची नियुक्ती केली. यापैकी तीन पश्चिम महाराष्ट्रातील…