मीरा भाईंदर महापालिका News

शासनाकडून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नसल्यामुळे हे काम रखडून गेले आहे.

येत्या पावसाळ्यात उपाययोजना आखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

महानगरपालिकेच्या विविध उद्यानांना भेट देणाऱ्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करून त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते.

मिरा-भाईंदर शहरात सध्या महापालिकेमार्फत अंतर्गत नाल्यांची सफाई केली जात आहे. या मोहिमेत नाल्यातील गाळ रस्त्याच्या कडेला काढून ठेवण्यात येतो आणि…

अलीकडेच, कंत्राटदाराच्या ताब्यात असलेल्या क्रीडा संकुलातील तरण तलावात नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

एका जखमी हरणाची वनविभाग व मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्यावर प्राथमिक उपचार कसरून त्या हरणाला सुरक्षित…

नागरिकांच्या वाढत्या जनआक्रोशामुळे महापालिकेने गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाचे कंत्राट अखेर तात्पुरते रद्द करण्यात आले आहे.

दीड वर्षभराहून अधिकचा काळ उलटून गेल्यानंतरही त्यास मान्यता मिळू शकलेली नाही.तर सत्ताधारी भाजप पक्षानेच आराखड्याला विरोध कायम ठेवल्यामुळे हे काम…

कारवाई करण्याकडे दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका या कंत्राटदाराला अभय देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मिरा भाईंदर शहरात एकूण ५ शाळा या बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून नोटीस…

मिरा भाईंदर मेट्रो कारशेडच्या कामासाठी ९ हजार ९०० झाडांवर कुऱ्हाड फिरवली जाणार आहे. या झाडांची कत्तल करण्यास पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध…