Page 2 of मीरा भाईंदर महापालिका News
२०१९ मध्ये घोडबंदर किल्ला ‘महाराष्ट्र वैभव – राज्य संरक्षित स्मारक योजनें’तर्गत महापालिकेकडे देखभाल दुरुस्तीसाठी वर्ग करण्यात आला.
भाईंदर पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी भाईंदरच्या बंदरवाडी परिसरात ही घटना घडली.
एका इसमाने पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोबाईलच्या मदतीने बनावट अश्लील छायाचित्र तयार करून त्यांना विविध माध्यमांमार्फत पाठवण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेच्या उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाला सातत्याने आगी लागत आहेत. या आगीच्या झळा या आंब्याच्या झाडांना बसून त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर…
मालमत्ता कराची देयके वितरित केल्यानंतर महापालिकेकडून नागरिकांना १० टक्के पाणीपुरवठा लाभ कर आकारण्यात आला आहे. या लाभ करामुळे नागरिकांनी पालिकेच्या…
‘आम्ही’ जे खातो ते आणि तेवढेच सात्विक आणि धर्ममान्य आणि ‘ते’ जे खातात ते निकृष्ट असे अवडंबर माजविणे हा आहाराच्या…
मिरा-भाईंदरला स्टेम प्राधिकरण व एमआयडीसीकडून दररोज १९० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो.
महावीर जयंती निमित्त रविवारी चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या महापालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
मृतांमध्ये २ महिला आणि दीड वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे.
मुस्लिम बांधवानी उचललेल्या सकारात्मक पाऊलाचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरा भाईंदर महानगरपालिकेला सर्व अभिलेखाची तपासणी करून आणखी कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश दिले होते.
मागील दीड वर्षांपासून महापालिकेची फसवणूक करत आर्थिक लाभ मिळवणाऱ्या विकासकांसोबत अखेर झालेला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.