मीरा राजपूत Photos
बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत मंगळवारी दिल्लीजवळ गुडगावमध्ये विवाहबद्ध झाले.
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह सोहळा मंगळवारी अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला.
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा आज दिल्लीत विवाह सोहळा होणार आहे. दरम्यान, शाहिद संगीत कार्यक्रमात त्याची होणारी पत्नी मीरासोबत थिरकला