Page 4 of अपघात News

samruddhi highway
समृद्धी महामार्गावर १६ हेलिपॅड, अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचारासाठी एमएसआरडीसीचा निर्णय

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

Shivshahi, ST bus, Pune, bus accident, Sangamwadi bridge
पुणे : ब्रेक निकामी झाल्याने शिवशाही बसचा संगमवाडी पुलावर अपघात, चालकाच्या प्रसंगावधाने जीवीतहानी नाही

प्रसंगावधान राखत चालकाने रस्त्याच्या कडेला बस घेतली आणि थांबवण्याचा प्रयत्न करत असतांना ती बस झाडावर जाऊन धडकली.

Hingoli Accident
Hingoli Accident : हिंगोलीत भीषण अपघात, पाचजणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या माळेगावजवळ एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १९० मेंढ्यांसह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला.

accident in amravati (1)
अमरावती : लग्नावरून परतणाऱ्या दोन वाहनांना दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर भीषण अपघात; ५ ठार, 7 जखमी

अमरावती – दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर इटकी फाट्यानजीक सोमवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास लग्नावरून परत येताना दोन वाहनात भीषण अपघात झाला.

trailer hit MP vehicle gondia
गोंदिया : दोन चालकांच्या भांडणात ट्रेलर सुटला अन् थेट खासदाराच्या वाहनाला धडकला; पुढे काय झाले वाचा..

भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील वाहनाला ट्रेलरने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले.